राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शहर)च्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा

445

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्या करिता शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ,महिला शहर अध्यक्ष ज्योतिताई रंगारी, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे ,माजी शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ देशकर , शहर अध्यक्ष शिक्षक सेल निमेशभाऊ मानकर ,सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे ,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, वी जे एन टी सेल जिल्हा अध्यक्ष रवी नाचपेलवार निलेश उपरे,चेतन धोपटे,संजय तुरीले ,संजय खेवले ,गोपाल शामकुळे सारिका रामटेके, तृप्ती मडाम ,स्नेहा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते