दोन मृत्यूसह एकूण कोरोनाबळींचे शतक…

595

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

आज 16 नवीन कोरोना बाधित तर 40 कोरोनामुक्त
आज जिल्हयात 16 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 100 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती तर रा.सिदेंवाही जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.
नवीन 16 बाधितांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील विसापूर 2, आयटीडीपी कॉलनी 1, प्रकल्प कार्यालय 1, देवापूर 1, चामोर्शी रोड 2, कन्नमवार वार्ड 2, कॅम्प एरिया 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एलबीपी शाळेजवळ हेमलकसा 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये धर्मापूर 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.