*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. ४ व ५ मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….
*शनिवार दि. ४ मार्च २०२३*
*सकाळी ८.३० वाजता*
-: कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण
*सकाळी १०.०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आगमन व राखीव
*सकाळी ११.३० वाजता*
-: ब्रम्हपुरी येथून सिंदेवाही कडे प्रयाण
*दुपारी १ .०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने आयोजित सिंदेवाही तालुका काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह , सिंदेवाही
*दुपारी १.४५ वाजता*
-: सिंदेवाही शहरातील (तलावाचे) उद्यान सुशोभीकरण ( वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून मंजूर अंदाजित १ कोटी ४४ लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: तलाव परिसर, जुना बसस्थानक सिंदेवाही
*दुपारी २.०० वाजता*
-: सिंदेवाही येथून पेंढरी ( मक्ता ) ता. सावली कडे प्रयाण
*दुपारी ३.०० वाजता*
-: पेंढरी ( मक्ता) ता.सावली येथे आगमन व मत्स्यव्यवसाय विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मत्स्यमहोत्सव व कार्यशाळा’ कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: एन. के. एक्वाकल्चर, मत्स्यबीज केंद्र पेंढरी (मक्ता) ता. सावली
*सायंकाळी ४.०० वाजता*
-: पेंढरी (मक्ता) ता. सावली येथून सिंदेवाही कडे प्रयाण
*सायंकाळी ५.०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही तेथे आगमन व नगरपंचायत सिंदेवाही – लोनवाही अंतर्गत विकास कामांसंदर्भात सर्व नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक यांच्या समवेत आढावा बैठक
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह , सिंदेवाही
*सायंकाळी ६.०० वाजता*
-: सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्य यांच्या समवेत बैठक
*स्थळ*-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही
*सायंकाळी ६.३० वाजता*
-: मोहाडी ( नले.) – वासेरा जिल्हा परिषद सर्कल ता. सिंदेवाही च्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक
*स्थळ*-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही
*रात्रौ ७.०० वाजता*
-: सिंदेवाही येथून ब्रम्हपुरीकडे प्रयाण
*रात्रौ ८.०० वाजता*
-: ब्रम्हपुरी येथे आगमन व मुक्काम
——————————————————–
*रविवार दि. ५ मार्च २०२३*
*सकाळी ११.०० वाजता*
-: शासकीय विश्राम गृह ब्रम्हपुरी येथे आगमन व तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने आयोजित ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी
*दुपारी १२.०० वाजता*
-: नगरपरिषद ब्रम्हपुरी अंतर्गत विकास कामांसंदर्भात सर्व नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक यांच्या समवेत आढावा बैठक
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी
*दुपारी १.०० वाजता*
-: ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांशी संवाद, त्यांच्या समस्या व निराकरण
*दुपारी २.०० वाजता*
-: राखीव
*ब्रम्हपुरी येथे मुक्काम*