चंद्रपूर: प्रवेश सत्र २०२३-२४ करिता राबविण्यात आलेली प्रवेश-प्रक्रीया संपलेली असुन ह्या अनुषंगाने आपणा सर्वांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आज श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथील सर्व अभ्यासक्रमातील संपुर्ण प्रवेश १००% झालेले असुन आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏
प्रवेश-प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थेतील सर्व निदेशक-कर्मचाऱ्यांनी मागील जून महिन्यापासून घेतलेली मेहनत तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रीमती विद्या व्ही.येरगुडे मॅम,सचिव मा.श्री.अमित व्ही.येरगुडे सर आणि उपाध्यक्ष मा.श्री अभिषेक व्ही.येरगुडे सर ह्यांनी सदैव दिलेले प्रोत्साहन प्रवेश पूर्ण करण्यास मार्गदर्शक ठरले.
सर्व नवीन प्रशिक्षणार्थ्यांचे खुपखुप अभिनंदन आणि संस्थेत स्वागत आहे💐💐💐💐
मा.व्यवस्थापन ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व निदेशक-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन💐💐💐💐
प्राचार्य
श्री राजेश एम.पेशट्टीवार
श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर.