Homeचंद्रपूरआदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसिगृह  चंद्रपूर, येथिल विद्यार्थ्यांनी पथनाट्यसह काडली रॅली

आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसिगृह  चंद्रपूर, येथिल विद्यार्थ्यांनी पथनाट्यसह काडली रॅली

चंद्रपूर : वीर बाबुराव पुलेश्र्वर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमितानी चंद्रपूर येथील आदिवासी मुलां-मुलीचे शासकीय वसतिगृह क्र.1-2 येथील विद्यार्थीयानी , स्व. मा. अड. राजेंद्रजी सीडाम याच्या सकलपनेतून पथनाट्य सादर करण्यात आले, व त्याचे स्वप्न साकार करून एक प्रकारे त्यांना श्रध्दांजली देण्यात आली विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय घोशा चे नारे देत वीर बाबूराव पुलेशवर शेदमाके अमर रहे अमर रहे, वीर बाबूराव शेडमके कोन थे चंद्रूपुर के वीर थे , सेवा सेवा जय सेवा, हम जंगल वासी नाही मूलनिवासी हे,अशा जय घोषात नारे देत चंद्रपूर येथील वस्तीगृह विद्यार्थी तुकुंम येथून रॅली ला सुरवत केली व त्यात बस स्थानकापासुन मुलीचं सहभाग झाल. जेटपुरा गेट यथे पथनाट्य सादर केले कमीत कमी वेळात ते पथनाट्यात वीर बाबूराव शेडमाके याचा जीवन चरित्रवर आणि ब्रिटिश लोकांनी कसं षडयंत्र रचून त्यांना पकडुन फासी ची शिक्षा देली याच सादरीकरण करण्यात आले व कारागृह येथील मुख्य ठिकाण जाऊन आदरांजली वाहली. तेव्हा सहायाक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.श्री गुरूगांनथम एम.(भा. प्र.से) , वस्तीगृह चे गृहपाल प्रवीण दाभाले, प्रवीण लंके सर, शुभांगी हमंद , एस.एम.मडावी मॅडम उपस्थीत होते.या कर्यामाचे नियोजन चार ही वस्तीगृह चे प्रमुख प्रवीण तलांडे, पंकज गेडाम,सतीश तळेकर,शुभम आळे, माधुरी मेश्राम, शीतल धूर्वे, वनश्री,काजल, बर्डे, व आदिवासी महान पुरुषांचे वेशभूषा व पथनाट्य यात सहभागी असलेले अजय काटलाम, नवनाथ कोडपे, शुभलक्षमी,ऋतुजा, श्रुतिका, श्र्वेता, वैष्णवी,सुशीला, ललिता, अचल, सहिता
स्वयंसेवक-श्रीकांत घोडमारे, अमित पेंदाम,पंकज, आलिफ, वनश्री, काजल,निखिल कींनाके, संदीप धुर्वे, राजकुमार, दता, साहील, रोहित ,गौरव गेडाम यांनी रॅली चे नियोजनात सिंहाचा वाटा होता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!