गोंडपिपरी:- ३१ मे २०२४ रोजी अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती भंगाराम तळोधी येथे साजरी करण्यात आली. यावेळी माजी सभापती पं स गोंडपिपरी सुनिता भानेश येग्गेवार, माल्ला येग्गेवार, बिरा कंकलवार, सरपंच लक्समि बालुगावर, लक्समन येग्गेवार, रमेश बालुगावर, राजू पटेवार, भंगीरा येग्गेवार, कोमरा अंमावर, तिरुपती येग्गेवार, सुरेश निलावर, रमेश अंमावर, भानेश कंकलवार, संगीता आंमवार, संजना अंमावर व सर्व कुरमार समाजाचे बांधव उपस्थित होते.