Homeचंद्रपूरशिक्षण सप्ताहाचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू विद्यालयात केले वृक्षारोपण...

शिक्षण सप्ताहाचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू विद्यालयात केले वृक्षारोपण…

जोगीसाखरा – येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक , जोगीसाखरा येथे शिक्षण सप्ताहाचे चे औचित्य साधून एको क्लब व हरित सेना मंडळ च्या वतीने ३१ जुलै रोज बुधवार ला वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या निमित्ताने एक पेड मा के नाम हि उक्ती प्रत्यक्षात उतरविली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरालाल जे मोटवानी, (अध्यक्ष गुरुनानक सोशीयल ट्रस्ट देसाईगज वडसा), किसन एच मोटवानी प्रमुख अतिथी करकाडे पालक शिक्षक संघ सदस्य , श्रीकृष्ण एम खरकाटे, जि एच रहेजा, आय आर डोके, एस आर हटवार, शशिकांत खरकाटे, देविदास नैताम प्रेमानंद मेश्राम यशवंत मरापे व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमात एकूण ३५ रोपटे लावण्यात आले 
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जि एच रहेजा, आय आर डोके, एस आर हटवार, शशिकांत खरकाटे, प्रेमानंद मेश्राम यशवंत मरापे व विद्यार्थी यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!