HomeBreaking Newsदारू माफियांकडून ठाणेदारास धक्काबुक्की

दारू माफियांकडून ठाणेदारास धक्काबुक्की

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथील घटना

चंद्रपूर-  गावात सूरू असलेल्या दारू विक्रीची माहीती घेण्यासाठी गेलेल्या ठाणेदाराला दारू विक्रेत्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, पो.हवा.क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता गेले असता दारू माफिया संदीप ठवरे , सुधीर ठवरे , सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा क्षिरसागर यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सवारी बिडकर या गावामध्ये दारू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ठाणेदारांचा सुद्धा विचार करण्यात येत नाही.मग गोपनीय माहिती देणाऱ्या बद्दल माहिती मिळाली कि काय होईल याचा विचार पडला असून प्रशासनाचा जेव्हा ऎकत नाही तर सर्व सामान्यांचा काय असा ? जनतेसमोर निर्माण झाला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!