जिल्हा संपादक / प्रशांत शाहा
कोरोणा संकटाच्या पाश्वभूमिवर प्रशासनाच्या वतिने खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान बनावट पास तय्यार करून गडचिरोली जिल्हात प्रवेश करन्याच प्रयत्न करन्यार्रया तिन प्रवाशाविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये नितिन चिलमवार (३४),अमर पातारकर(२९) दोघेही रा.गडचिरोली व भाग्यवान मोहूर्ले रा.आष्टा ता.आरमोरी यांचा समावेश आहे.कोरोना संकट वाढू नये.आंतरजिल्हा वाहतूकीवर नियंत्रण रहावे यासाठी जिल्हा,तालुका प्रशासनासह पोलिस विभाग दक्ष आहे दरम्यान ये जा करनार्या प्रवाशी व वहानाची कसून चौकशी करनयाचे निर्देश जिल्हा अधिकारी यंत्रणेला दिल आहे.असे असताना सुद्धा काही नागरीक बनावट पास तय्यार करून जिल्हात प्रवेश करत असल्याची माहिती होताच प्रशासनाने कार्यवाही केली.१२ ऑगस्ट रोजी चारचाकी वहानाने दुसर्याच्या नावाच ई- पास च वापर करून आरमोरी ब्रह्मपूरी मार्गावर वैनगंगा नदी वरिल चेकपोस्ट वाहनाची तपासणी करन्यात आली.दरम्यान प्रवाशी व ई-पास मध्ये नमूद असलेल्या नावामधे तफावत आढळल्याने दोघांवर कारवाही करण्याबाबत अहवाल तयार करन्यात आला.